Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Blog
आमच्या लहानपणीची गुरुपौर्णिमा
Blog

आमच्या लहानपणीची गुरुपौर्णिमा

mogaraसाधारणत: पंधरा एक वर्षांपूर्वी शाळेतल्या मुलांमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा वेगळाच उत्साह असायचा आपापल्या झाडांची फुल काढून बाईंना देऊन त्यांना नमस्कार करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देण्याचा आनंद काही आगळाच !
चाफा ,गुलाब ,मोगऱ्याचे गजरे यांच्या सुवासाने शाळेचे वर्ग बहरून निघायचे. आणि बाई हसत मुखाने सर्वाना आशीर्वाद देऊन ,सर्वांचे आभार मानून म्हणत , चला पुरे आता अभ्यासाला लागा ...
हल्लीच्या गल्ली बाहेर बसलेल्या फेरीवाल्यांकडून बुके घेऊन हॅप्पी गुरुपौर्णिमा टीचर अस म्हणणाऱ्या मुलांना ती मजा कुठून कळणार !!!

Read more...
 


Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla