Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Rudhi, Marathi Traditions
बोरन्हाण
Sanskruti - Rudhi

बोरन्हाण

bornhan - Rudhiनवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्त्वाची तेवढीच नव्या बाळासाठीही. या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बाळाला बोरन्हाण घातलं जातं. बदलत्या ऋतूमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा व्यापक विचार यामागे आहे.वर्षभर साजरे होणारे विविध सण म्हणजे रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ तरी लांब राहण्याचं निमित्त. या निमित्ताने सर्व नातेवाईकांची गाठभेटही घेता येते. शिवाय, सणासमारंभांच्या माध्यमातून आपल्या रूढी परंपरा जपणं, हाही आपल्या पूर्वजांचा हेतू त्यात आहेच.

Read more...
 
पूर्वीच्या काळी नदीत पैसे (नाणी ) का टाकत ?
Sanskruti - Rudhi

पूर्वीच्या काळी नदीत पैसे (नाणी ) का टाकत ?

coins1तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अनेक लोक पाण्यामध्ये पैसे फेकताना दिसतील… पण असं का करतात बरं…याच्या मागचे कारण किती लोकांना माहीत आहे ? कधीतरी आपण रेल्वेने प्रवास करत असताना देखील आपले आई , बाबा , आजी , आजोबा यांच्यापैकी कोणी आपल्याला नाणी देऊन पाण्यात टाकायला सांगतात. खरतर सरकारला नाणी बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. मग आपण नाणी पाण्यात का टाकतो ?
पूर्वीच्या काळी पैसे नद्या, विशिंग वेल यांमध्ये फेकणं नशिबवान होण्याचा मार्ग मानला जात होता. पण पूर्वीच्या काळी तांब्याचे पैसे बनवले जायचे . आजच्या सारखे स्टील चे नाहीत .
कॉपर पाण्यात टाकल्यामुळे ते तुरटीसारखं काम करतात… त्यामुळे पाण्यात असलेला कचरा पाण्याखाली बसतो… त्यामुळे स्वच्छ पाणी पिण्यासाठी उपलब्ध होतं. तसंच कॉपर आपल्या शरीरासाठीही उपयोगी ठरतं… त्यामुळेच ही प्रथा पडली असावी.

Read more...
 


Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla