Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
वाक्प्रचार
Mhani , Vakprachar

वाक्प्रचार

१. अक्कलखाती जमा होणे
२. अन्नान दशा होणे
३. आग लावणे
४. आगीत तेल ओतणे
५. आकाश ठेंगणे होणे
६. आभाळाला ठिगळ लावणे
७. आदळ आपट करणे
८. आभाळ फाटणे
१०. आकाश कोसळणे
११. आरती ओवाळणे
१२. आनंदावर विरजण पडणे
१३. आकाश पाताळ एक करणे
१४. औट घटकेचे राज्य
१५. अंगाचा तिळपापड होणे
१६. अंत पाहणे
१७. औषधावाचून खोकला जाणे १८. आतडे तुटणे
१९. अंग काढून घेणे
२०. अंग झटकणे
२१. अंगावर काटा उभा राहणे

२२. इतिश्री होणे
२३. उदो उदो करणे
२४. उरावर बसणे
२५. उखळ पांढरे होणे
२६. उकिरडा फुंकणे
२७. ऊर फाटणे
२८. ऊर बडवणे

२९. कपाळमोक्ष होणे
३०. कास लावणे
३१. कडेलोट करणे
३२. कमरेखाली वार करणे
३३. कळीचा नारद
३४. काखा वर करणे
३५. कान उपटणे

३६. काढता पाय घेणे
३७. काळ्या दगडावरची रेख
३८. कान फुंकणे
३९. काम फत्ते होणे
४०. काळीज तुटणे
४१. काना डोळा करणे

४२. कानगोष्टी करणे
४३. कित्ता गिरवणे
४४. केसाने गळा कापणे
४५. कंबर कसणे
४६. कैचीत पकडणे
४७. कागदी घोडे नाचवणे
४८. कंठ फुटाणे
४९. कंबरडे मोडणे
५०. खतपाणी घालणे
५१. खरडपट्टी काढणे
५२. खाल्या मिठाला जागणे

५३. खाऊ की गिळू करणे
५४. खिरापत वाटणे

५५. खिसे भरणे
५६. गळा काढणे
५७. गट्टी करणे

५८. गगनाला गवसणी घालणे
५९. गगनाला हात टेकणे.
६०. गळ्यात गळा घालणे
६१. गट्टी करणे

६२. गळ्याला फास लावणे
६३. गाशा गुंडाळणे

६४. गुळाचा गणपती
६५. घडा भरणे

६६. घाम फुटणे
६७. घाम गाळणे
६८. घामाघूम होणे
६९. घासाघीस करणे

७०. घोडा मैदान जवळ असणे

७१. चतुर्भुज होणे
७२. छडा लावणे
७३. छातीवर घेणे
७४. छातीठोक पणे सांगणे
७५. चौदावे रत्न दाखवणे
७६. जगजाहीर करणे

७७. जीवाचे रान करणे
७८. जिवात जीव नसणे
७९. जीवावर बेतणे
८०. जीव टांगणीला लावणे
८१. जीव तोडून सांगणे
८२. जीव तीळ तीळ तुटणे
८३. जीव मुठीत धरणे
८४. जीवावर उदार होणे
८५. जुलमाचा राम राम करणे

८६. झाडा झडती घेणे
८७. झाकाझाका करणे
८८. टर उडवणे
८९. टवाळकी करणे
९०. टाहो फोडणे
९१. टोपी घालणे
९२. ठकास ठक भेटणे
९३. डोकं खाजवणे
९४. डोईजड होणे
९५. डोकं खाणे
९६. डोक्यात हवा जाणे
९७. डोक्यात राख घालणे
९८. डोक्यावरून पाणी जाणे
९९. डांगोरा पिटणे
१००. डंका पिटणे

१०१. तळपायाची आग मस्तकात जाणे
१०२. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणे
१०३. ताव मारणे
१०४. तावातावाने बोलणे
१०५. ताटाखालचे मांजर होणे
१०६. तिखट मीठ लावणे
१०७. तोरा मिरवणे
१०८. तोंडाला काळे फासणे

१०९. तोंड देखलेपणा करणे
११०. तोंडाला पाने पुसणे

१११. तोंडाला कुलूप घालणे
११२. तोंडाला फेस येणे
११३. तंबी देणे
११४. तुळशीपत्र ठेवणे
११५. तोंडाचा पट्टा सुरु ठेवणे
११६. तोंडाला फेस येणे
११७. तुताऱ्या फुंकणे
११८. त्रेधा तिरपीट उडणे
११९. धडा शिकवणे
१२०. धडा गिरवणे
१२१. धरणे धरणे
१२२. 'ध' चा 'मा' करणे
१२३. धाबे दणाणणे
१२४. धूमकेतूरखे उगवणे
१२५. धूळ चारणे
१२६. दमछाक होणे
१२७. दत्त म्हणून उभे राहणे
१२८. दात दाखवणे
१२९. दात ओठ खाणे
१३०. दातखिळ बसणे
१३१.दाढी करणे
१३२. दुधात साखर पडणे
१३३. दुधात मिठाचा खडा पडणे
१३४. देव पावणे
१३५. देशोधडीला लावणे
१३६. दोन हात करणे
१३७. द्राविडी प्राणायाम करणे
१३८. नकार घंटा वाजवणे
१३९. नखांची सर नसणे
१४०. नाक कापणे
१४१. नाकाने कांदे सोलणे
१४२. नाकासमोर चालणे
१४३. नाक मुरडणे
१४४. नाव काढणे
१४५. नाटक करणे
१४६. नाव निशाणी मिटवणे
१४७. निरवानिरव करणे
१४८. नांगी टाकणे
१४९. नका तोंडात पाणी जाणे
१५०. नाकेबंदी करणे

१५१. पडदा टाकणे
१५२. पडत्या फळाची आज्ञा
१५३. पाळता भुई थोडी होणे
१५४. पराचा कावळा करणे
१५५. पर्दा फाश करणे
१५६. परवड होणे
१५७. पाय धरणे
१५८. पाय खेचणे
१५९. पाय उतार होणे
१६०. पाण्यात पाहणे
१६१. पाठ फिरवणे
१६२. पाणी पाजणे
१६३. पायरी सोडणे
१६४. पाळंमूळ खणून काढणे
१६५. पानीपत होणे
१६६. पाठराखण करणे
१६७. पाठशिवणीचा खेळ खेळणे
१६८. पितळ उघडे करणे
१६९. पोपटपंची करणे
१७०. पोबारा करणे
१७१. पोटात कावळे ओरडणे
१७२. पंख फुटणे
१७३. पांढरे निशाण फडकवणे
१७४. फासावर लटकवणे
१७५. बालंट रचणे
१७६. बिमोड करणे
१७७. बिब्बा घालणे
१७८. बिंग फुटाणे
१७९. बेंबीच्या देठापासून ओरडणे
१८०. बोळा फिरवणे
१८१. बोट मोडणे
१८२. बोबडी वळणे
१८३. ब्रह्मांड आठवणे
१८४. भिकेला लावणे
१८५. भांडे फोड करणे
१८६. भांड्याला भांडे लागणे
१८७. भुवया उंचावणे
१८८. मनातले मांडे खाणे
१८९. मधाचे बोट लावणे
१९०. 'मम' म्हणणे
१९१. मस्तकशूळ उठणे
१९२. मान तुकवणे
१९३. मलमपट्टी करणे
१९४. माशा मारणे
१९५. माथी मारणे
१९६. मामा बनवणे
१९७. म्हातारपणाची काठी होणे
१९८. मुठीत ठेवणे
१९९. मूठ बांधणे
२००. मोट गुंडाळणे
२०१. मोळी बांधणे
२०२. रडगाणे गाणे
२०३. रक्ताचे पाणी करणे
२०४. रडीचा डाव खेळणे
२०५. रामराम ठोकणे
२०६. री ओढणे
२०७. रुळावरून गाडी घसरणे
२०८. रंगात येणे
२०९. रंग उधळणे
२१०. लगीनघाई करणे
२११. लचके तोडणे
२१२. लालबुंद होणे
२१३. लावालावी करणे
२१४. लाखात एक असणे
२१५. लाज राखणे
२१६. वरात काढणे
२१७. वचवच करणे
२१८. वणवण फिरणे
२१९. वसकन अंगावर येणे
२२०. विषाची परीक्षा घेणे
२२१. विदा उचलणे
२२२. वेशीवर टांगणें
२२३. वेडापिसा होणे
२२४. वेड पांघरणे
२२५. शब्दाला जागणे
२२६. शिमगा करणे
२२७. शिंग फुटाणे
२२८. शेण खाणे
२२९. शेपूट घालणे
२३०. शंख करणे
२३१. श्रीमुखात देणे
२३२. सतीचे वाण घेणे
२३३. समुद्रात सुई शोधणे
२३४. सळो कि पळो करणे
२३५. सारवासारव करणे
२३६. सापाच्या शेपटीवर पाय देणे
२३७. सापाला दूध पाजणे
२३८. साखर पेरणी करणे
२३९. सुळावर चढवणे
२४०. सुताने स्वर्ग गाठणे
२४१. सुळावर चढवणे
२४२. हळद लागणे
२४३. हजेरी घेणे
२४४. हरभऱ्याच्या झाडावर चढवणे
२४५. हवेत इमले रचणे
२४६. हात दाखवणे
२४७. हातावर हात ठेवून बसणे
२४८. हातात बांगड्या भरणे
२४९. हुरहूर लागणे
२५०. हायसे वाटणे
२५१. हातचे राखून बोलणे
२५२. हात आखडता घेणे
२५३. हातात नारळ ठेवणे
२५४. हात ओला करणे
२५५. हुकमी एक्का खेळणे

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla