Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
विरामचिन्हे
Vyakaran

विरामचिन्हे

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे. अवतरण चिन्ह (“ “)(‘ ‘): दादा म्हणाला, “तुलदास राम भक्त होते”.
संयोग चिन्ह (-) : काम-क्रोध त्याग करावा.
निर्देशक चिन्ह (--): आपले दोन शत्रू आहेत --काम आणि क्रोध .
कंस ( ) : स्वराज्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून मी तो मी मिळवणारच (लोकमान्य टिळक )
द्वी बिंदू / विसर्ग ( : ) : मोर : आपला राष्ट्रीय पक्षी आहे.
अधोरेखा (---------- ) : चुकीचे ऐकणे म्हणजे .......... होय .(अपश्रवन)

Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla