Vinaora Nivo SliderVinaora Nivo SliderVinaora Nivo Slider
Marathi Grammar, Marathi Vyakaran
नाम
Vyakaran

नाम

मराठी व्याकरण या भागात आपण मराठी व्याकरणातील विविध भागांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपणास अधिक माहिती आमच्याबरोबर शेअर करायची असल्यास आम्हास This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it या मेल आयडी वर पाठवा आम्ही ती सर्वांसाठी नक्की उपलब्ध करून देऊ.
नाम:

दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या , सजीव किंवा निर्जीव , खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूला किंवा वास्तूच्या गुणधर्माला जी नवे दिली जातात , त्यांना नाम असे म्हणतात. जगातील माणसे , निसर्गातील वस्तू , पदार्थ , प्राणी पक्षी , काल्पनिक वस्तू या सर्वाना किंवा त्यांच्या गुणधर्माना जी नवे दिली आहेत , ती नामे आहेत.सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे नाम होय.

Read more...
 
सर्वनाम
Vyakaran

सर्वनाम

नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
मराठीतील प्रमुख सर्वनामे :

मी , आम्ही , तू, तुम्ही , तो , ती ,ते, त्या , हा , जो,कोण, काय , स्वत:, आपण ...

सर्वनामाचे मुख्य ६ प्रकार आहेत
१. पुरुषवाचक सर्वनाम :
२. दर्शक सर्वनाम :

Read more...
 
शब्दांच्या जाती
Vyakaran

शब्दांच्या जाती

१) विकारी शब्द : ज्या शब्दाचे लिंग ,वचनं,बदल होतो त्यास विकारी शब्द म्हणतात.

१) नाम: (संज्ञा )व्यक्ती ,वस्तु,स्थान,पदार्थ ,जागा,
व्यक्ती वाचक संज्ञा :सीताराम,गोपाल.
जातीवाचक संज्ञा :गाव,नदी.
भाववाचक संज्ञा :लहानपण,धैर्य.

Read more...
 
काळ
Vyakaran

काळ

काळ व त्याचे प्रकार
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.
1. वर्तमान काळ
2. भूतकाळ
3. भविष्यकाळ

Read more...
 
विरामचिन्हे
Vyakaran

विरामचिन्हे

विरांम् चिन्हांचा वापर कसा करावा ?

पुर्ण विरांम् (.) : मी पुस्तक वाचतो.
अर्ध विरांम् (;) : संयुक्त वाक्यात असतो.
अल्प विरांम् (,) : टिळक ,नेहरू ही चांगली माणसे होती.
प्रश्न चिन्ह (?) : तु काय वाचतो?
उदगारवाचक (!): वाह ! काय चांगले गाडी आहे.

Read more...
 
<< Start < Prev 1 2 Next > End >>

Page 1 of 2
Facebook Image

twiter


sankalp-ad2

Copyright © 2012 Mumbai Pune Online

Developed by Tech Rational

Powered by Analytics for Joomla